BREAKING NEWS

ब्रेकिंग न्यूज

ठळक बातम्या

महत्वाच्या बातम्या

शिक्षक पात्रता परीक्षेचे प्रवेशपत्र संकेतस्थळावर उपलब्ध

            मुंबई | महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) 2025 चे प्रवेशपत्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर 10 नोव्हेंबर 2025 पासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्व परीक्षार्थ्यांनी प्रवेशपत्... Read more

पश्चिम महाराष्ट्र

अधोरेखित विशेष

अधोरेखित विशेष

राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!

      गंडेदोरे,खडे,यंत्रे देणारे बाबा चर्चेत! काही गजाआडही; तरीही नव्यांचा उदय! सांगली | (टीम अधोरेखित)  देशात पुरोगामी राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्रात गेल्या दोन-तीन वर्षात सक्रिय झाले आहेत. तथाकथित भोंदूबाबा भोळ्याभा... Read more

माहिती-तंत्रज्ञान

माहिती-तंत्रज्ञान

‘संचार साथी’ पोर्टल आणि अ‍ॅप...जाणून घ्या प्रमुख सुविधा, वैशिष्ट्ये

            मुंबई | भारतातील १२० कोटींहून अधिक दूरध्वनी ग्राहकांच्या, विशेषतः मोबाइल वापरकर्त्यांच्या डिजिटल सुरक्षिततेसाठी दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications – DoT) “संचार साथी” हा नागरिक-केंद्रित उपक्रम सुरू केला आहे. मे... Read more

महाराष्ट्र

महाराष्ट्र

आमदारांच्या स्वीय सहाय्यकांचा पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत ३ लाख जमा

            मुंबई । राज्यातील अवकाळी पावसामुळे आणि पूरस्थितीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीतून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र विधान मंडळातील आमदारांच्या स्वीय सहाय्यकांनी सामाजिक जबाबदारी जपत एक आगळावेगळ... Read more

स्पोर्ट्स

स्पोर्ट्स

इस्लामपूरमध्ये राज्य अजिंक्यपद व्हॉलीबॉल स्पर्धा; १३ ते १६ नोव्हेंबरला क्रीडा रसिकांसाठी पर्वणी

      खेळाडू तयार, मैदान सज्ज…आता फक्त सर्व्हिस आणि स्मॅशचा थरार बाकी! महाराष्ट्रातील दमदार खेळाडू उरूण-ईश्वरपूरच्या मैदानावर भिडणार! राजारामबापू क्रीडानगरी सज्ज… ‘द फोक आख्यान’नंतर आता ‘द गेम’ची रंगत २३ पुरुष आणि २० महिला संघांचा सहभाग, राज्य... Read more

शेती-शेतकरी

शेती-शेतकरी

बहुप्रतिक्षेत असलेली कृषी समृद्धी योजना २०२५-२६ राबवण्यास मान्यता

            मुंबई | कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा निर्मितीसाठी गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जून ते सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या... Read more

आरोग्य

आरोग्य

आरोग्य विभागाच्या एनएचएम कर्मचाऱ्यांना पंधरा टक्के मानधन वाढ!

            मुंबई । राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी तत्वावर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना १५ टक्के इतकी मानधन वाढ देण्यात येणार आहे. याबाबत शासन मान्यता देण्यात आली असून, राज्यभरातील पन्नास हजार (५०,०००) कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळण... Read more

निधन वार्ता

निधन वार्ता

लवाजीराव थोरात यांचे निधन

            सातारा । बहे (ता. वाळवा) येथील लवाजीराव वसंतराव थोरात (वय ७१) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. कुशाजीराव थोरात यां... Read more

Copyrights © 2020 Adhorekhit.com. All Rights Reserved. Website Development by : Amral Infotech Pvt Ltd / Privacy Policy /

Total Visitors : 1244890 | Page Views: : 1472953

error: Content is protected !!