BREAKING NEWS

नियम आणि अटी

१. ही सेवा ‘अधोरेखित’ ने विकसित केली आहे. ही सेवा वापरताना आपण कायदेशीर अटी व शर्ती मान्य करता.उल्लेख केलेल्या अटी व शर्ती सहमत नसल्यास,कृपया वेबसाइटवर प्रवेश करू नये.

२. ‘अधोरेखित’ ची सेवा पूर्णतः मोफत आहे,आम्ही कोणत्याही फी साठी आपल्याल्या संपर्क करत नाही,जर आपण कोणालाही फी देत असल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही.

३. मी स्वतः ‘अधोरेखित’ च्या अटी मान्य करून सदस्यत्व घेत आहे.माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर आणि व्हाट्सअँपवर मेसेज करण्यास कोणतीही हरकत नाही.

४. तुम्ही तुमची माहिती आपणहून देत आहात आम्ही ती आमच्याकडे जमा करतो.एखाद्या व्यक्तीची ओळख पटेल अशी माहिती ज्यामध्ये नाव,पत्ता,ईमेल आयडी आम्ही जमा करतो.

५. सेवा पूर्णपणे मोफत असल्यामुळे दैनंदिन खर्चासाठी जाहिरात करणे अनिवार्य आहे,तेव्हा तुम्हाला या जाहिराती संबंधात कोणतीही तक्रार नसेल.या जाहिराती तृतीय पक्षाच्या सेवांच्या असतील,तर या जाहिरातीच्या खरेपणाबाबत ‘अधोरेखित’ कोणतीही जबाबदारी घेत नाही.

६. ‘अधोरेखित’ वरून विविध ताज्या तसेच ब्रेकिंग घडामोडी प्रसारित होतात,ही माहिती विविध नामांकित वर्तमानपत्रे आणि संकेतस्थाळावरून घेतलेले असतात, तर याच्या खरेपणाबाबत ‘अधोरेखित’कोणतीही जबाबदारी घेत नाही.सोबतच आम्ही कोणत्याही विचारसरणीचे समर्थन करत नाही.

७. ‘अधोरेखित’ विविध लाईफस्टाईल टिप्स आणि आरोग्यविषयक माहिती दिली जाते,ही माहिती विविध तज्ज्ञ लोकांकडून मिळवली जाते आणि प्रत्येकाला लागू होईलच असे नाही,तर तुमच्या वैयक्तिक तज्ञांशी बोलूनच लागू कराव्यात,अन्यथा ‘अधोरेखित’ जबाबदार नसेल.

८. ‘अधोरेखित’ वरून विविध नोकरीविषयक माहिती दिली जाते,ही माहिती विविध वेबसाईट,वर्तमानपत्रे मधून घेतली जाते,आपण त्या पदाला अर्ज करण्याआधी संपूर्ण माहितीची खात्री करून घ्यावी अन्यथा ‘अधोरेखित’ जबाबदार नसेल.

९. ‘अधोरेखित’ वर काही वेळेस अन्य संकेतस्थळांची लिंक दिली जाते.या संकेतस्थळांचे व्यक्तिगत खासगीपण जपण्याचे धोरण आमच्या धोरणापेक्षा कदाचित वेगळे असू शकेल.

१०. निराकरणाची पध्दत : तुम्ही पुरविलेल्या माहितीच्या वापराची प्रक्रिया अथवा या धोरणाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास याविषयीची तक्रार तातडीने आमच्याकडे करावी.

११. आमच्या कोणत्याही अटी मध्ये बदल अथवा सुधारनेसाठी,आमच्या विवेकबुद्धीनुसार हक्क आमच्याकडे राखून ठेवतो.अटी सुधारणेनंतर सेवा चालू ठेवल्यास सुधारित अटी मान्य आहेत असे गृहीत धरले जाईल.

१२. तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास किंवा आमच्या गोपनीयता धोरणाबद्दल काही प्रश्न असल्यास, कृपया आमच्याशी [email protected] वर ईमेलद्वारे संपर्क साधा.

१३. तुम्ही स्वेच्छेने प्रदान केल्यासच आम्ही तुमच्याकडून वैयक्तिक माहिती गोळा करतो.आमच्याद्वारे संकलित केलेल्या वैयक्तिकरित्या ओळखण्यायोग्य माहितीच्या प्रकारात नाव,पत्ता, ई-मेल पत्ता आणि विविध सेवांमधील तुमची स्वारस्य आणि वापराविषयी माहिती समाविष्ट आहे.उदाहरणार्थ, तुम्ही आमच्याशी संपर्क साधण्यासाठी तुमचे नाव आणि ई-मेल पत्ता सबमिट करू शकता किंवा आम्हाला एक लेख/कथा पाठवू शकता.तुम्ही दिलेली माहिती कोणत्याही खाजगी संस्था किंवा खाजगी व्यक्तीला दिली किंवा विकली जात नाही.

Copyrights © 2020 Adhorekhit.com. All Rights Reserved. Website Development by : Amral Infotech Pvt Ltd / Privacy Policy /

Total Visitors : 626120 | Page Views: : 763520

error: Content is protected !!