कोल्हापूर । खोची ता.हातकणंगले येथील प्रतिष्ठित नागरिक आणि उद्योजक रामचंद्र भीमराव पाटील यांचे शुक्रवार दि ९ फेब्रुवारी रोजी निधन झाले.ते ८१ वर्षांचे होते.त्यांच्या मागे मोठा परिवार आहे.रक्षाविसर्जन रविवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता खोची येथे आहे.