महाराज! तुमची माफी मागायला खाली आलोय…
जंगलातील मोठया खड्ड्यात वाघ कोसळतो.
शेजारच्या झाडावरील माकड वाघाला म्हणते, आता लोक तुझे कातडे काढणार, दात आणि नखे यांच्या वस्तू बनवणार.
दरम्यान,झाडावरील फांदी मोडून माकड खड्ड्यात कोसळते.
माकड म्हणते,
महाराज!
तुमची माफी मागायला खाली आलो!
वाघच आहे तो!
हा तुमचा कुत्रा वाघासारखा दिसतो.
वाघच आहे तो!
पण, कुठे तरी प्रेमात पडला
आणि त्याचे तोंड कुत्र्यासारखे झाले…
प्रा.डॉ.संजय थोरात
इस्लामपूर
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
भांडी घासताना स्पंजचा वापर करताय? मग हे नक्की वाचा…
सावधान! बालविवाह केल्यास वऱ्हाडींसह सर्वांना खावी लागेल जेलची हवा
दातांमध्ये कीड लागली… तर हे घरगुती उपाय करा 