शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजनेअंतर्गत शेळीपालन,कुकुटपालन 2022 करिता ऑनलाईन पद्धतीने फार्म सुरू झालेले आहेत.राष्ट्रीय पशुधन विकास अभियान अंतर्गत पाचशे शेळ्या पन्नास टक्के अनुदानाची यादी मध्ये 50 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे आणि यासाठी ऑनलाइन फॉर्म सुरु झालेले आहेत.राष्ट्रीय पशुधन विकास अभियान योजना अंतर्गत राज्यांमध्ये राबविण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आणि त्या बाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
या विषयी ची संपूर्ण माहिती शासन निर्णय त्याच बरोबर कसे करायचे आहेत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला कोण कोणती कागदपत्रे लागणार आहे माहिती कशी भरायची आहेत ती संपूर्ण माहिती पाहणार आहोत.आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. 50% प्रमाणामध्ये 25 लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे.फॉर्म कसा भरायचा आहे तर संपूर्ण माहिती त्यासाठी सर्वप्रथम या वेबसाईटवर दिलेली आहे.पन्नास लाख रुपये कुकुट पालन 25 लाख रुपये आणि पशुखाद्य वैरणीसाठी 50 लाख पर्यंत जाणार आहे.
त्याचे उद्दिष्ट काय संपूर्ण माहिती आणि या योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला होता राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.
केंद्र शासनाच्या पशु संवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागांतर्गत २०२१-२२ पासून विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत जे कि जुलै २०२१मध्ये काढलेल्या राष्ट्रीय पशुधन अभियानाबाबतच्या मार्गदर्शक सूचनांवर आधारित असेल.
राष्ट्रीय पशुधन अभियान योजना अंतर्गत खालील प्रमाणे तीन उपअभियान असतील.
- पशुधन आणि कुक्कुट प्रजाती विकास अभियान
- पशु खाद्य व वैरण उप अभियान
- नाविन्यपूर्ण योजना व विस्तार अभियान
केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय पशुधन योजना अंतर्गत खालील उपयोजनांचा समावेश असणार आहे.
- पशुधन व कुक्कुटवंश सुधारणा उपभियान
- वराह जातीमधील अनुवांशिक सुधारणा
- पशुखाद्य व वैरण विकास उप अभियान
- नाविन्यपूर्ण संशोधन व विस्तार उप अभियान
राष्ट्रीय पशुधन अभियान योजना-जी आर
पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ
पशुसंवर्धन विभागाचे संकेतस्थळ 1
https://ahd.maharashtra.gov.in/
केंद्र शासनाचे संकेतस्थळ
हेही वाचा…
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
अधोरेखित विशेष। राज्यात भोंदूबाबांची चलती : सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!