Last Updated on 18 Dec 2024 10:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । कामेरी येथील ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील यांना सांगली येथील जगद्गुरू साहित्य 6 परिषदेतर्फे जगद्गुरू तुकोबाराय जीवनगौरव पुरस्कार मिळाला.
दि. बा. पाटील यांच्या आजवर १२ क़ादंबऱ्या, ७ कथासंग्रह, ललित लेखन असे साहित्य प्रकाशित झाले आहे. त्यांना राज्य शासनाने ड्राज्यस्तरीय पुरस्कार देऊनही सन्मानित केले आहे. जगद्गुरू तुकोबाराय जीवनगौरव पुरस्कार त्यांना घोषित झाला आहे. पाटील यांच्या साहित्यिक कारर्किदीची दखल घेतली गेली आहे.
ज्येष्ठ साहित्यिक उघुराज मेटकरी, मराठा सेवा संघाचे सांगली जिल्हाध्यक्ष सचिन पवार यांच्या हस्ते व जगद्गुरू तुकोबाराय साहित्य परिषदेचे राज्य संघटक डॉ. श्रीकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली मराठा सेवा संघ सांस्कृतिक भवनात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Dec 2025 11:27 PM by Sanjay Patil/Adhorekhit 🔸कोणत्या राशीसाठी संधी, कोणासाठी सावधगिरी, जाणून घ्या 🔸आठवड्याची सुरुवात कशी करावी? ग्रह काय सुचवतात 🔸शुभ दिवस, रंग आणि उपाया... Read more













































































