‘अधोरेखित’ Online News portal वर आपणांस पत्रकार होण्याची संधी उपलब्ध करून देताना आम्हास फार आनंद होत आहे.
आपण पुढील काही गोष्टी ची कल्पना असावी की पत्रकार म्हणून काम करत असताना आपण कोणत्याही धार्मिक, राजकीय पक्षाचे काम करता येणार नाही, आपल्या बातमीची जबाबदारी आपण वर असेल.
आपला व्यवसाय पत्रकारिता नाही परंतु समाजासाठी एक जागरूक नागरिक व समाजासाठी काही करण्याची इच्छा बाळगणाऱ्यांना या माध्यमातून आपण आपल्या परिसरातील बातमी, घटना विषयीची माहिती सर्व स्तरावर पोहोचवण्यासाठी हे उत्तम व्यासपीठ आहे.
आपणांस पत्रकार होण्यासाठी पुढील फॉर्म भरणे आवश्यक आहे याकरिता आम्ही कोणती ही फी आकारणी करत नाही तसेच कोणतेही मानधन देतात देण्यात येत नाही.