ॲडवान्सड डिप्लोमा इन मेडिकल लॅबोरेटरी टेकनॉलॉजी (ADMLT) या कोर्स साठीही प्रवेश सुरु
सांगली । इस्लामपूर येथील वाळवा तालुका एज्युकेशन सोसायटीच्या एस. डी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये बी. फार्मसी व डी. फार्मसी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.प्रवेश निश्चितीसाठी विदयार्थ्यांनी समक्ष भेटून आजच नाव नोंदणी करावी असे आवाहन संस्थेचे सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यातील एकूण 630 डी फार्मसी महाविद्यालयातून या महाविद्यालयास महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांनी उत्कृष्ट श्रेणीने गौरवलेले आहे.बी. फार्मसीसाठी 60, ADMLT या कोर्ससाठी 60 व डी. फार्मसीसाठी 60 जागा आहेत.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध वर्कशॉप्स तसेच विविध गेस्ट लेक्चरचे आयोजन करण्यात येते.तसेच विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधीसाठी ट्रेनींग आणि प्लेसमेंट डिपार्टमेंट कार्यरत आहे.
विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीच्या निकालात डंका! उत्तुंग यश…९९.५२ टक्के निकाल
शिक्षणाचे माहेरघर : वाळवा तालुका शिक्षण संस्था, इस्लामपूर
विशेष सुविधा व वैशिष्ट्ये
🌑 विद्यार्थ्यांना सर्व शासकीय शिष्यवृत्तीची सोय
🌑 सुसज्य लॅबोरेटरी मशिन रुम, म्युझियम व हर्बल गार्डन
🌑 स्वतंत्र लेडीज हॉस्टेल व मेसची सोय
🌑 अनुभवी व तज्ञ प्राध्यापक वर्ग
🌑 उज्जवल यशाची परंपरा
🌑 फार्मसी कंपन्यांशी सामंजस्य करार
🌑 प्रशस्त इमारत, अद्ययावत प्रयोगशाळा, ग्रंथालय व अभ्यासिकेची सोय.
🌑 विद्यार्थ्यांना कॅम्पस व रिसर्च पेपरमध्ये मार्गदर्शन
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी 9423035666, 8805014637 व 988197 9170 या मोबाईलवर संपर्क साधावा असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.