सांगली । इस्लामपूर येथील वाळवा तालुख शिक्षण संस्थेच्या विद्यामंदिर हायस्कुल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी फेब्रुवारी-मार्च २०२४ मार्च झालेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेमध्ये उत्तुंग यश मिळवले.महाविद्यालयाचा निकाल ९९.५२ टक्के इतका लागला आहे.
सई विक्रम पाटील हिने ९६.१७ टक्के गुण मिळवून इस्लामपूर केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळवला.
श्रद्धा माळी (९४.३३ टक्के), श्रेणीका पाटील (९४.१७ टक्के) शार्दूल भास्कर (९४.१७ टक्के)निकिता पवार (९४.१७ टक्के),विनायक पाटील (९3.८३ टक्के) वेदांत जोशी (९३.५० टक्के) प्रसाद चिटणीस (९२.६७ टक्के) पूर्वा पाटील (९१.८३ टक्के),मोहित पाटील (९०.५० टक्के) साक्षी यादव (९०.३३ टक्के) अमृता यादव (९०.१७ टक्के) याही विद्यार्थ्यांनी भरघोस गुण मिळवत विद्यामंदिरची यशाची परंपरा अखंडित राखली.
हेही वाचा – बारावीचा निकाल जाहीर! 93.37 टक्के निकाल…यंदाही मुलींची बाजी
इलेक्ट्रिकल मेंटेनन्स् या विषयात एकूण २२ विद्यार्थ्यांनी तसेच क्रॉप सायन्स या विषयात एकूण २ विद्यार्थ्यांनी २०० पैकी २०० गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळविला.संस्थेचे मानद सचिव ॲड.बी. एस. पाटील,सहसचिव ॲड. धैर्यशील पाटील,प्राचार्य एस एल पाटील,विभागप्रमुख प्रा एस. एस. पाटील, प्रा. एस. आर. नागरगोजे, प्रा.बी. ए. शिरोटे, प्रा. आर. व्ही. पाटील, प्रा. एस. आर. महिंद, प्रा. एम. आर. बडवे, प्रा. व्ही. एस. शिंदे, प्रा. डी. एस. मुल्ला, प्रा. एच. ए. पाटील, प्रा. एस. ए. पाटील, प्रा. वाय. आर. माने, प्रा. एस. व्ही, पाटील, प्रा. व्ही. ए, पाटील, व्होकेशनल प्रमुख प्रा. एम. पी. करळे, प्रा. पी. डी. पुदाले, प्रा. ए. डी. पाटील, प्रा. आर. आर. सिसाळे, प्रा. ए. एच. पवार, प्रा. एस. जी. ढोबळे, प्रा. एस. डी. खोत, प्रा. व्ही. एच. जाधव, प्रा. डी. सी. कडबाने, प्रा. एम. व्ही. विभुते, प्रा. एस.बी. देसाई, प्रा. डी. एस.पवार, प्रा. एस. पी. पाटील, प्रा. ए. एम. दुधाळे, प्रा. डी. बी. जाधव, प्रा. ए. ए. गायकवाड, प्रा. एस. एस. साळुंखे, प्रा कु आकांक्षा पाटील,प्रा कु ऐश्वर्या जाधव, प्रा कु वृषाली पवार व प्रसाद हणमसागर, संतोष मोरे, राजू कांबळे, अतुल पाटील, ऋषीकेश पाटील या सर्वांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Damini App : वीजेपासून बचावासाठी वरदान ‘दामिनी’ ॲप
उन्हाळा वाढलाय…तब्येत सांभाळा…!
भांडी घासताना स्पंजचा वापर करताय? मग हे नक्की वाचा…
सावधान! बालविवाह केल्यास वऱ्हाडींसह सर्वांना खावी लागेल जेलची हवा
दातांमध्ये कीड लागली… तर हे घरगुती उपाय करा 