मुंबई | राज्यात लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील आठ मतदारसंघांमध्ये काल मतदान पार पडले. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी ६२.७१ टक्के मतदान झाले आहे.तर देशभरातील ८८ मतदारसंघात आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले.ज्यात उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि केरळ आदी राज्यांचा समावेश होता.या सर्व मतदारसंघांमध्ये मतदानाची वेळ संपेपर्यंत अर्थात संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सरासरी ६४.७० टक्के मतदान झाले.
दुसऱ्या टप्प्यातील एकूण आठ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :
- वर्धा : ६४.८५ %
- अकोला : ६१.७९ %
- अमरावती : ६३.६७ %
- बुलढाणा : ६२.०३ %
- हिंगोली : ६३.५४ %
- नांदेड : ६०.९४ %
- परभणी : ६२.२६ %
- यवतमाळ-वाशिम : ६२.८७ %
दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात सायंकाळी ५ पर्यंत ५३.५१ टक्के मतदान
➡️ वर्धा – ५६.६६ टक्के
➡️ अकोला – ५२.४९ टक्के
➡️ अमरावती – ५४.५० टक्के
➡️ बुलढाणा – ५२.२४ टक्के
➡️ हिंगोली – ५२.०३ टक्के
➡️ नांदेड – ५२.४७ टक्के
➡️ परभणी -५३.७९ टक्के
➡️ यवतमाळ – वाशिम – ५४.०४ टक्के
देशभरात इतके टक्के मतदान झाले
त्रिपूरा- ७७.९७ टक्के (१ जागा)
मणिपूर- ७७.१८ टक्के (१ जागा)
छत्तीसगड-७२.५१ टक्के (३ जागा)
पश्चिम बंगाल- ७१.८४ टक्के (३ जागा)
आसाम-७०.६८ टक्के (५ जागा)
जम्मू काश्मीर- ६७.२२ टक्के (१ जागा)
केरळ- ६५.०४ टक्के (२० जागा)
कर्नाटक- ६४.५७ टक्के (१४ जागा)
राजस्थान- ६०.०६ टक्के (१३ जागा)
मध्य प्रदेश-५५.३२ टक्के (६ जागा)
बिहार- ५४.१७ टक्के (५ जागा)
महाराष्ट्र- ५३.७१ टक्के (८ जागा)
उत्तर प्रदेश- ५३.१७ टक्के (८ जागा)
राज्यात दुपारी ३ पर्यंत ४३.०१ टक्के मतदान
मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे
वर्धा – ४५.९५ टक्के, अकोला -४२.६९ टक्के, अमरावती – ४३.७६ टक्के, बुलढाणा – ४१.६६ टक्के, हिंगोली – ४०.५० टक्के, नांदेड – ४२.४२ टक्के, परभणी -४४.४९ टक्के, यवतमाळ – वाशिम -४२.५५ टक्के
राज्यात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.७७ टक्के मतदान
वर्धा – ३२.३२ टक्के
अकोला -३२.२५ टक्के
अमरावती – ३१.४०टक्के
बुलढाणा – २९.०७ टक्के
हिंगोली – ३०.४६ टक्के
नांदेड – ३२.९३ टक्के
परभणी -३३.८८ टक्के
यवतमाळ – वाशिम -३१.४७ टक्के
राज्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १८.८३ टक्के मतदान
वर्धा – १८.३५ टक्के
अकोला -१७.३७ टक्के
अमरावती – १७.७३ टक्के
बुलढाणा – १७.९२ टक्के
हिंगोली – १८.१९ टक्के
नांदेड – २०.८५ टक्के
परभणी -२१.७७ टक्के
यवतमाळ – वाशिम – १८.०१ टक्के
राज्यात सकाळी ९ वाजेपर्यंत ७.४५ टक्के मतदान
वर्धा – ७.१८ टक्के
अकोला – ७.१७ टक्के
अमरावती -६.३४ टक्के
बुलढाणा – ६.६१ टक्के
हिंगोली – ७.२३ टक्के
नांदेड – ७.७३ टक्के
परभणी – ९.७२ टक्के
यवतमाळ – वाशिम – ७.२३ टक्के