सांगली । बहे (ता. वाळवा) येथील श्रीमती जनाबाई गोविंद रोकडे (वय ७४) यांचे निधन झाले.पश्चात दोन मुले,एक मुलगी,सुना,नातवंडे असा परिवार आहे.त्या माजी सरपंच सुधीर रोकडे व उद्योजक संदीप रोकडे यांच्या मातोश्री होत.रक्षाविसर्जन व उत्तरकार्य विधी रविवार दिनांक:१४ जानेवारी रोजी रामलिंग बेट बहे येथे आहे.