पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांचा मतदार यादी नव्याने तयार करण्याचा कार्यक्रम
पुणे । पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या नव्याने मतदार यादी तयार करण्याच्या कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादीनुसार पुणे विभागात २ लाख ७२ हजार ६१ पदवीधरांची तर ४४ हजार २३३ मतदारांची नोंदणी झाली आहे. ही माहिती विभागीय आयुक्त व मतदार नोंदणी अधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिली.
जिल्हानिहाय पदवीधर मतदारसंख्या
-
पुणे : ५४ हजार ८१०
-
सातारा : ३५ हजार ८७९
-
सोलापूर : ३० हजार ४७२
-
कोल्हापूर : ८० हजार १८०
-
सांगली : ७० हजार ७२०
एकूण : २ लाख ७२ हजार ६१ पदवीधर मतदार
✔ जिल्हानिहाय शिक्षक मतदारसंख्या
-
पुणे : ९ हजार ७७८
-
सातारा : ८ हजार ४९२
-
सोलापूर : ११ हजार १९८
-
कोल्हापूर : ८ हजार ६३१
-
सांगली : ६ हजार १३४
एकूण : ४४ हजार २३३ शिक्षक मतदार
Recent Posts
बातमी शेअर करा : मुंबई । वाळू घाटांच्या लिलावाकरिता पर्यावरण समितीकडून सर्व मंजुरी घेण्याची कार्यवाही पूर्ण करून राज्यातील वाळू घाटांचे लिलाव ३० डिसेंबरपर्यंत पूर्ण करा तसेच वाळू धोरणात घरकुल बांधणीस... Read more










































































