सातारा । बहे (ता. वाळवा) येथील लवाजीराव वसंतराव थोरात (वय ७१) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. डॉ. कुशाजीराव थोरात यांचे ते बंधू होत.दशक्रिया विधी २४ ऑक्टोबरला तर उत्तरकार्य २७ ऑक्टोबर रोजी बहे येथे होणार आहे.
 
                                                                     
							












































































