सांगली । उरूण इस्लामपूर (राजारामनगर) येथील श्रीमती शांताबाई वसंतराव परब (वय ८७ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित दोन मुली,सून, नातू-नाती व भाचे असा परिवार आहे. रक्षा विसर्जन सोमवार दि.१३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९.३० वाजता निनाईनगर स्मशानभूमीत होणार आहे. राजारामबापू साखर कारखान्याचे सेवानिवृत्त वाहन विभाग प्रमुख स्व.वसंतराव परब यांच्या पत्नी,तर पलूस बँकेचे शाखाधिकारी सुनिल भोसले, बांधकाम व्यावसायिक प्रशांत भोसले यांच्या आत्या होत.
 
                                                                     
							












































































