सांगली : तांबवे (ता. वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी श्रीमती शालन नारायण पाटील (वय ८०) यांचे शुक्रवारी हृदयविकारामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे रक्षा विसर्जन रविवार, १० ऑगस्ट रोजी रोजी तांबवे येथे सकाळी ९:३० वाजता आहे. पंचायत समितीच्या रोजगार हमी विभागाचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी अमोल पवार यांच्या त्या आजी होत.