आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे शरीराबरोबरच मानसिक आरोग्याच्या समस्याही उद्भवू लागल्या आहेत. ताणतणाव तर जीवनाचा एक भागच झाला आहे. पण त्याचा गंभीर परिणाम मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर होत आहे. मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी शारीरिकरित्या अॅक्टीव्ह असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे देखील विशेष लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी संतुलित, सात्विक आहाराची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे आहारात या काही पदार्थांचा समावेश करा…
पालेभाज्या
पालेभाज्यांमध्ये आयर्न, फॉलिक अॅसिड, अॅटीऑक्सीडेंट आणि ल्युटीन असते. या सर्व पोषकघटकांमुळे स्वस्थ राहण्यास मदत होते. त्यामुळे आहारात पालेभाज्या आणि हंगामी भाज्यांचा जरुर समावेश करा.
सुकामेवा
प्रोटीन्स, मिनरल्स आणि कॅल्शियमने भरपूर अशा सुक्यामेव्याचे सेवन अवश्य करा. बदामात ट्रायपोफान नावाचे तत्त्व असते त्यामुळे मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होते. त्याचबरोबर अक्रोड, काजू आणि इतर सुक्यामेव्याच्या पदार्थांचा समावेश करा.
अंजीर
अॅंटीऑक्सीडेंटने भरपूर अंजीरमध्ये 80 टक्के पाणी, 0.06 टक्के कॅल्शियम, 63 टक्के कार्बोहायड्रेट, 2.3 टक्के फायबर्स, 0.2 टक्केफॅट्स, 3.5 टक्के प्रोटीन, क्षार 0.7 टक्के, सोडिअम, पोटॅशियम, तांबे, सल्फर आणि क्लोरीन भरपूर प्रमाणात असते.यामुळे हाडे बळकट होतात. त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य जपण्यासही मदत होते.
सलाड
जेवणासोबत किंवा जेवणापूर्वी सलाड जरुर खा. त्यामुळे अधिक खाणे टाळता येईल.परिणामी वजन नियंत्रित राहण्यास मदत होईल.सलाडमध्ये काकडी,टॉमेटो,गाजर यांसारख्या पदार्थांचा समावेश करा.
हेही वाचा…
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
बेरीज
अॅंटीऑक्सीडेंटयुक्त ब्लुबेरी मूड बुस्टर फूड आहे. ताणात असाल तर ब्लुबेरी खा. त्यामुळे ताण झटपट दूर होईल. याशिवाय ओमेगा-३ युक्त पदार्थांचा आहारात समावेश करा. मानसिक आरोग्याच्या दृष्टीने ते अत्यंत महत्त्वाचे आहे.
तुळस
अॅंटी इंफ्लेमेंटरी गुणांनी भरपूर तुळस खाणे महिलांसाठी अधिक फायदेशीर आहे. तुळसीचा चहा किंवा दुधात तुळस घालून घ्या.
डार्क चॉकलेट
डार्क चॉकलेट खाल्याने ताण हलका होतो. यात अँटीऑक्सीडेंट असल्याने आरोग्यास फायदा होतो.
हळद
हळद इम्युनिटी बूस्टर आहे. यात अॅंटीसेप्टीक आणि अॅंटीबॅक्टेरिअल गुणधर्म असल्याने मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यास मदत होते. त्याचबरोबर ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर आजारापासूनही दूर राहण्यास मदत होते.
बीट
विशेषतः महिलांमध्ये अॅंनेमियाची समस्या अधिक असते. बीटात आयर्न भरपूर प्रमाणात असते. बीटाच्या सेवनामुळे मासिक पाळीसंबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. त्याचबरोबर मानसिक स्वास्थ्य देखील उत्तम राहते.
दही
दही खाणं सर्वांसाठी लाभदायक आहे.दही मेंदू, शरीर शांत ठेवण्यास मदत करते.त्यामुळे अनेकदा बाहेर जाताना दही-साखर खाणं शुभ मानले जाते.दही तणाव कमी करण्यासही गुणकारी ठरते.
टॉमेटो
टॉमेटोमध्ये लायकोपीन नावाचे अॅंटीऑक्सिडेंट असते.जे डोकं शांत ठेवण्यास मदत करते.तसेच दररोज जेवणातही टॉमेटो खाल्ल्याने पचनशक्ती सुधारण्यास मदत होते.
(टीपःया लेखात समाविष्ट असलेल्या कोणत्याही माहिती/सामग्रीची अचूकता किंवा विश्वसनीयता याची हमी ‘अधोरेखित’ देत नाही.ही माहिती विविध माध्यमे तसेच विविध लेखामधून गोळा करून तुमच्यासाठी आणली गेली आहे.आमचा हेतू फक्त माहिती पोहोचवणे आहे,त्याच्या वापरकर्त्यांनी ती फक्त माहिती म्हणून घ्यावी.याव्यतिरिक्त,कृपया त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधा)
हेही वाचा…
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
बी–बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई–मॉनिटरिंग प्रणाली
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
गांडूळ खत निर्मिती
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच
राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली
अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा!
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
सावधान । ‘हनी ट्रॅप‘चा विळखा होतोय घट्ट
सावधान | पॅथालॉजी लॅबमध्ये होतोय लोकांच्या आरोग्याशी खेळ
अधोरेखित विशेष । राज्यात दिवसाढवळ्या दरोडा ?
अधोरेखित विशेष। राज्यात भोंदूबाबांची चलती : सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी !
अधोरेखित विशेष। राज्यात भोंदूबाबांची चलती : सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
आचार्य शंकरराव जावडेकर : राष्ट्रवादी,समन्वयवादी विचारवंत
हिवाळ्यात लवंग चहा पिण्याचे हे फायदे आहेत,हे आजार दूर होतात
पेट्रोलच्या जागी डिझेल…
आयड्रॉप्स घालताना काय काळजी घ्यावी ?
कडुलिंबाच्या पानाचे शरीरासाठी फायदे !
अल्पावधीतच जागतिक पातळीवर पोहोचलेला ‘अधोरेखित‘ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन‘ मराठी पेपर.
दीपोत्सव 2021-माझी संस्कृती…माझा अभिमान
अल्पावधीतच जागतिक पातळीवर पोहोचलेला ‘अधोरेखित‘ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन‘ मराठी पेपर…!
ताज्या बातम्या,नोकरी अपडेट्स,माहितीचा खजिना मिळविण्यासाठी जॉईन व्हा…!
https://chat.whatsapp.com/GBANKcK4KlR9ymjY579u1z
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
वयोवृद्धाच्या अभंगाने प्रांताधिकारी भारावले
तुमचे नशीब बदलू शकते,घराच्या भिंतीवरचे घड्याळ लावताना ‘हे‘ लक्षात ठेवा
तुमचे नशीब बदलू शकते,घराच्या भिंतीवरचे घड्याळ लावताना ‘हे’ लक्षात ठेवा
वास्तूप्रमाणे झोपण्याचे नियम
अधोरेखित–आमच्या विषयी
हजारो सर्पांना पकडून जीवदान देणारा बजरंग !
दक्षिणमुखी घर अशुभ ?