सांगली । इस्लामपूर येथील विजयमाला वसंतराव शिंदे (वय 83) यांचे वार्धक्याने शुक्रवारी (29 सप्टेंबर) निधन झाले.बहे येथील डॉ. कुशाजीराव थोरात यांच्या त्या भगिनी होत.त्यांच्या पश्चात तीन मुले,सुना,नातवंडे असा परिवार आहे.बुधवार दिनांक 11 ऑक्टोबर रोजी उत्तरक्रिया विधी होणार आहे.शिवराज महाविद्यालय गडहिंग्लज येथील प्रशासकीय सेवक संदीप शिंदे यांच्या त्या मातोश्री होत.