Last Updated on 30 Dec 2021 5:26 PM by Sanjay Patil/Adhorekhit
देशात ओमिक्रॉनचे 961 रुग्ण,महाराष्ट्रात 252 रुग्ण
नवी दिल्ली ।
आज सकाळी 7 वाजेपर्यंतच्या तात्पुरत्या अहवालांनुसार, गेल्या 24 तासांत लसीच्या 63,91,282 मात्रा देऊन,भारतातील कोविड-19 लसीकरण व्याप्तीने 143.83 कोटी (1,43,83,22,742) मात्रांचा टप्पा पार केला. 1,53,47,226 लसीकरण सत्रांच्या माध्यमातून या मात्रा देण्यात आल्या.
देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत देशभरात एकूण 143.83 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या
सध्या देशात उपचाराधीन कोविड रुग्णांची एकूण संख्या 82,402
एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण एक टक्क्याच्याही खाली, सध्या हे प्रमाण 0.24%;
रुग्ण बरे होण्याचा दर सध्या 98.38%;
गेल्या 24 तासांत 7,846 रुग्ण बरे, त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या पोचली 3,42,58,778 वर
गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 13,154 नवे रुग्ण
दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर (1.10%) गेले 87 दिवस हा दर 2% पेक्षा कमी
साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर (0.76%) गेल्या 46 दिवसांपासून 1 टक्क्यापेक्षा कमी
आतापर्यंत कोविडच्या एकूण 67.64 कोटी चाचण्या करण्यात आल्या.
ओमायक्रॉन विषाणूबाबत राज्यनिहाय परिस्थिती
| S. No. | State | No. of Omicron Cases | Discharged/Recovered/Migrated |
| 1 | Delhi | 263 | 57 |
| 2 | Maharashtra | 252 | 99 |
| 3 | Gujarat | 97 | 42 |
| 4 | Rajasthan | 69 | 47 |
| 5 | Kerala | 65 | 1 |
| 6 | Telangana | 62 | 10 |
| 7 | Tamil Nadu | 45 | 24 |
| 8 | Karnataka | 34 | 18 |
| 9 | Andhra Pradesh | 16 | 1 |
| 10 | Haryana | 12 | 2 |
| 11 | West Bengal | 11 | 1 |
| 12 | Madhya Pradesh | 9 | 7 |
| 13 | Odisha | 9 | 1 |
| 14 | Uttarakhand | 4 | 0 |
| 15 | Chandigarh | 3 | 2 |
| 16 | Jammu and Kashmir | 3 | 3 |
| 17 | Uttar Pradesh | 2 | 2 |
| 18 | Goa | 1 | 0 |
| 19 | Himachal Pradesh | 1 | 1 |
| 20 | Ladakh | 1 | 1 |
| 21 | Manipur | 1 | 0 |
| 22 | Punjab | 1 | 1 |
| Total | 961 | 320 |
भारतातील कोरोनामुक्तीचा दर 98.38% इतका आहे.

केंद्र आणि राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या सातत्यपूर्ण आणि एकत्रित प्रयत्नांमुळे गेल्या 63 दिवसांपासून दररोज 15,000 पेक्षा कमी नवीन कोरोना रुग्णांची नोंद होण्याचा कल कायम आहे. .
गेल्या 24 तासात 13,154 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली.

भारतातील उपचाराधीन कोरोनाबाधितांची संख्या सध्या 82,402.आहे.देशात आढळलेल्या एकूण कोरोनाबाधित रुग्णांपैकी उपचाराधीन रुग्णांचे प्रमाण 0.24% आहे.

देशभरात चाचण्यांची क्षमता सातत्याने वाढवली जात आहे.गेल्या 24 तासात एकूण 11,99,252 चाचण्या करण्यात आल्या.भारताने आतापर्यंत एकूण 67.64 कोटींपेक्षा जास्त (67,64,45,395) चाचण्या केल्या आहेत.
देशभरात चाचणी क्षमता वाढवली जात असताना, साप्ताहिक पॉझिटिव्हिटी दर सध्या 0.76% असून गेल्या 46 दिवसांपासून हा दर 1% पेक्षा कमी राहिला आहे. दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 1.10%.असून गेले सलग 87 दिवस हा दर 2 % पेक्षा कमी आणि गेले 122 दिवस 3% पेक्षा कमी राहिला आहे.

हेही वाचा…
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
बी–बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई–मॉनिटरिंग प्रणाली
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
गांडूळ खत निर्मिती
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच
राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली
अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा!
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
सावधान । ‘हनी ट्रॅप‘चा विळखा होतोय घट्ट
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
सावधान | पॅथालॉजी लॅबमध्ये होतोय लोकांच्या आरोग्याशी खेळ
अधोरेखित विशेष । राज्यात दिवसाढवळ्या दरोडा ?
अधोरेखित विशेष। राज्यात भोंदूबाबांची चलती : सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी !
राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
आचार्य शंकरराव जावडेकर : राष्ट्रवादी,समन्वयवादी विचारवंत
हिवाळ्यात लवंग चहा पिण्याचे हे फायदे आहेत,हे आजार दूर होतात
पेट्रोलच्या जागी डिझेल…
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
आयड्रॉप्स घालताना काय काळजी घ्यावी ?
कडुलिंबाच्या पानाचे शरीरासाठी फायदे !
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !
अल्पावधीतच जागतिक पातळीवर पोहोचलेला ‘अधोरेखित‘ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन‘ मराठी पेपर.
दीपोत्सव 2021-माझी संस्कृती…माझा अभिमान
अल्पावधीतच जागतिक पातळीवर पोहोचलेला ‘अधोरेखित‘ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन‘ मराठी पेपर…!
ताज्या बातम्या,नोकरी अपडेट्स,माहितीचा खजिना मिळविण्यासाठी जॉईन व्हा…!
https://chat.whatsapp.com/GBANKcK4KlR9ymjY579u1z
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
वयोवृद्धाच्या अभंगाने प्रांताधिकारी भारावले
तुमचे नशीब बदलू शकते,घराच्या भिंतीवरचे घड्याळ लावताना ‘हे‘ लक्षात ठेवा
वास्तूप्रमाणे झोपण्याचे नियम
अधोरेखित–आमच्या विषयी
हजारो सर्पांना पकडून जीवदान देणारा बजरंग !
दक्षिणमुखी घर अशुभ ?











































































