वास्तु म्हणजे काय ?
उत्तर :
वास्तुशास्त्रात घरासाठी निवडलेली, अर्थात कंपाऊंड घातलेली भूमी किंवा जागा याला वास्तु असे म्हटले जाते आणि निवडलेल्या जागेत बांधलेलं घर त्याला भवन असे म्हणतात.
आपण घरालाच वास्तु म्हणतो,पण ही गैरसमजुतीतून निर्माण झालेली परंपरा आहे.वास्तू आणि भवन किंवा घर या वेगवेगळ्या गोष्टी आहेत.
वास्तू हा शब्द ‘वस्’या धातूपासून तयार झाला वस् म्हणजे वसतिस्थान करून राहण्याची जागा होय.
अमत्याश्र्चैव मर्त्याश्र्च यत्र यत्र वसंति हि।
अर्थात अमरत्व प्राप्त झालेले देव आणि मर्त्य म्हणजे मानव ज्या ठिकाणी किंवा राहतात त्याला वास्तु असे व मयमतम या वास्तुशास्त्राच्या ग्रंथात अध्याय दोन मध्ये मायासूरने म्हटले आहे.
वास्तु शास्त्रातील विश्वकर्मा प्रकाश या ग्रंथात,
वास्तुशास्त्र प्रवक्ष्यामि लोकांना हितकाम्यया।
वास्तुशास्त्र हे लोकांच्या हितासाठी निर्माण झालेलं आहे.याचा वापर लोकांच्या अ हितासाठी जर केला तर ते हितकर ठरणार नाही.
उदा.उदाहरणार्थ मद्य निर्मिती कारखाने ,दारू दुकान इत्यादी.
क्रमशः
प्रभाकर जंगम
(ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री-महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,योगप्रवीण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र,विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.
मो.९८६०८२५९९३
हेही वाचा…
बी–बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई–मॉनिटरिंग प्रणाली
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
गांडूळ खत निर्मिती
ठिबक सिंचन । ‘मागेल त्याला ठिबक’, ७५ ते ८० टक्के अनुदान
राज्य सरकारची योजना लाभ घेण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇👇
पिझ्झा स्टाइल क्रीमी सँडविच
राज्यात राजकीय वरदहस्ताने खासगी सावकारी फोफावली
अधोरेखित विशेष । संघटनांच्या ‘लेबल’वर ‘ठेकेदारी’चा धंदा!
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
सावधान । ‘हनी ट्रॅप‘चा विळखा होतोय घट्ट
निसर्गाचं वरदान । तीर्थक्षेत्र रामलिंग बेट बहे
सावधान | पॅथालॉजी लॅबमध्ये होतोय लोकांच्या आरोग्याशी खेळ
अधोरेखित विशेष । राज्यात दिवसाढवळ्या दरोडा ?
अधोरेखित विशेष। राज्यात भोंदूबाबांची चलती : सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी !
राज्यात भोंदूबाबांची चलती, सर्वसामान्यांबरोबरच सुशिक्षितही बळी!
आचार्य शंकरराव जावडेकर : राष्ट्रवादी,समन्वयवादी विचारवंत
हिवाळ्यात लवंग चहा पिण्याचे हे फायदे आहेत,हे आजार दूर होतात
पेट्रोलच्या जागी डिझेल…
पेट्रोल जागी डिझेल आणि डिझेल ऐवजी पेट्रोल गाडीत भरले, तर ‘हे’ करा
आयड्रॉप्स घालताना काय काळजी घ्यावी ?
कडुलिंबाच्या पानाचे शरीरासाठी फायदे !
कडुलिंबाच्या पानांमध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म; आरोग्यासाठी अनेक फायदे !
अल्पावधीतच जागतिक पातळीवर पोहोचलेला ‘अधोरेखित’ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन’ मराठी पेपर.
दीपोत्सव 2021-माझी संस्कृती…माझा अभिमान
अल्पावधीतच जागतिक पातळीवर पोहोचलेला ‘अधोरेखित’ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन’ मराठी पेपर…!
ताज्या बातम्या,नोकरी अपडेट्स,माहितीचा खजिना मिळविण्यासाठी जॉईन व्हा…!
https://chat.whatsapp.com/GBANKcK4KlR9ymjY579u1z
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
अधोरेखित विशेष । राज्यात पुरस्कार देणार्या संस्थांची साखळी कार्यरत
वयोवृद्धाच्या अभंगाने प्रांताधिकारी भारावले
तुमचे नशीब बदलू शकते,घराच्या भिंतीवरचे घड्याळ लावताना ‘हे’ लक्षात ठेवा
वास्तूप्रमाणे झोपण्याचे नियम
अधोरेखित-आमच्या विषयी
हजारो सर्पांना पकडून जीवदान देणारा बजरंग !
दक्षिणमुखी घर अशुभ ?
वाचकांचा निःपक्ष व निर्भीड आवाज ‘अधोरेखित ‘ ! मराठी भाषेतील डिजीटल स्वरूपात प्रसिद्ध होणारा ‘ऑनलाईन’ मराठी पेपर. या संकेतस्थळाच्या माध्यमातून अगदी ग्रामीण स्तरापासून ते देशविदेशातील ताज्या घडामोडी,महत्त्वाच्या बातम्या,बातमीमागची बातमी, ब्रेकिंग न्यूज वाचकांपर्यंत नि:पक्ष व निर्भीडपणे…!
‘अधोरेखित’ हे facebook Page like 👍 करा
👇👇👇👇
https://www.facebook.com/अधोरेखित-104451631278927/