आता ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ऑनलाईन वेबसाइट सुरू केली आहे. तुम्हाला माहिती आहे की आता सर्व सुविधा डिजिटल माध्यमातून पूर्ण होत आहेत. आता तुम्ही घरी बसून कोणतेही सरकारी दस्तऐवज ऑनलाइन करू शकता. जर तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स कसे मिळवायचे असा विचार करत असाल तर, आता तुम्ही तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन देखील करू शकता. आता तुम्हाला DL बनवण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही, तुम्ही घरी बसून अर्ज करू शकता.
ड्रायव्हिंग परवान्याचे प्रकार
तुमच्या गाडीच्या टाइप नुसार तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स भेटते, व वेगवेगळ्या गाड्यानुसार त्याची पात्रता निकष जोडले गेले आहेत.खाली काही ड्रायव्हिंग लायसेंस चे प्रकार दिले आहेत.
- मोटरसायकल ज्याचे इंजिन capacity 50 cc किवा त्यापेक्षा कमी आहे.
- मोटर सायकल ज्यामध्ये गियर आहे, मोटरसायकल ज्याची capacity 50 cc किवा त्यापेक्षा जास्त आहे.
- मोटार वाहन (एलएमव्ही) कारसह
- गीयरसह मोटरसायकल
- मोटर सायकल कोणत्याही सीसी ची पण त्यामध्ये गियर नाही.
- लाइट मोटर व्हेईकल फॉर नॉन ट्रान्सपोर्ट कामासाठी
- लाइट मोटर व्हेईकल कमर्शियल कामासाठी
- अवजड प्रवासी मोटर वाहन
- अवजड वस्तू मोटार वाहन
Driving License अर्जासाठी निर्धारित पात्रता
✪ मानसिकदृष्ट्या निरोगी असणे आवश्यक आहे.
ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन फॉर्म
तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, असल्यास सर्व प्रथम तुम्हाला त्याच्या official वेबसाइट वर जावे लागते, आपण खाली स्टेप बाय स्टेप ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अप्लाय कसे करायचे याविषयी माहिती जाणून घेऊया.
स्टेप 1 : सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळावर जावे.
स्टेप 2 : क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक पेज ओपेन होईल त्यामध्ये “Drivers/ Learners License” हा ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करा.
स्टेप 3 : यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचं स्टेट सिलेक्ट करा, मी महाराष्ट्र सिलेक्ट करतो.
स्टेप 4 : स्टेट सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या पुढे खूप सारे ऑप्शन दिसतील त्यामध्ये अप्लाय लर्नर लायसेंस, अप्लाय ड्रायविंग लायसेंस, अप्लाय ड्रायविंग लायसेंस फॉर रेनेवळ, अप्लाय ड्यूप्लिकेट लायसेंस, एत्यादी.
तुम्ही पहिल्यांदा अप्लाय करत असाल आणि तुमच्या कसे लर्निंग लायसेंसही नसेल तर पहिला ऑप्शन “Apply for Learner License” यावरती क्लिक करा.
स्टेप 5 : क्लिक केल्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये तुमचे अॅप्लिकेशन किती स्टेज मध्ये तुम्ही बरणार आहात याविषयी माहिती दिली गेली आहे.
अॅप्लिकेशन फॉर्म बरत असताना तुम्हाला प्रथम फॉर्म पूर्ण भरावा लागतो, नंतर तुमचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात, त्यानंतर तुम्हाला अॅप्लिकेशन फी जमा करावी लागते, त्यानंतर तुमचे पेमेंट स्टेटस वेरीफाय करावे लागते, त्यानंतर तुम्ही पेमेंट केलेली पावती प्रिंट किवा डाऊनलोड करू शकता आणि फायनल तुम्ही लर्निंग लायसेंससाठी स्लॉट बूक करू शकता.
स्टेप 6 : “Continue” वरती क्लिक करा. त्यानंतर तुमच्या पुढे एक नवीन पेज ओपन होईल, त्यामध्ये तुम्हाला एक कटगेरी सिलेक्ट करायला विचारले जाईल की तुम्ही (Foreigner) / Repatriate / Refugees / Foreigners (But not Diplomats) / Ex-Servicemen / Physically Challenged] आहात का.
यामध्ये तुम्ही सामान्य नागरिक असाल तर “General” सिलेक्ट करा.
व त्यानंतर तुम्हाला “Applicant does not hold Driving/ Learner License” यावरती क्लिक करून सबमिट वरती क्लिक करा.
स्टेप 7 : नंतर तुमच्या पुढे एक फॉर्म ओपन होईल त्यामध्ये सुरवातीला तुम्हाला स्टेट आणि तुमचे आरटीओ ऑफिस विचारले जाईल. त्यानुसार तुम्ही सिलेक्ट करा.
नंतर खाली दिलेला संपूर्ण फॉर्म बरून घ्या जसे की तुमचे नाव, Gender, Date of Birth, तुमचे वय, एत्यादी तुमची जनरल माहिती भरल्यानंतर खाली आल्यावर तुम्हाला कशाचे ड्रायविंग लायसेंस बनवाचे आहे ते सिलेक्ट करा यामध्ये टू व्हीलर, 3 व्हीलर किवा अन्य.
नंतर तुम्हाला खाली तुम्ही ड्रायविंग स्कूल मध्ये ट्रेडिंग घेतले आहे का हा ऑप्शन दिसेल, घेतले असेल तर तुम्ही यस वरती क्लिक करू त्या शाखेचे डीटेल मध्ये माहिती भरून घ्या व नसेल तर नो वरती क्लिक करा.
नंतर खाली आल्यानंतर तुम्हाला एक “Declaration” ऑप्शन दिसेल त्यामध्ये पहिल्या ऑप्शन मध्ये तुम्हाला विचारले आहे की तुमचा अॅक्सिडेंट मध्ये मृत्यू झाला तर तुम्ही तुमचे ऑर्गन donate करणार आहात का. करणार असेल तर yes वरती क्लिक करा नाहीतर नो वरती क्लिक करा.
आणि दूसरा ऑप्शन त्यामध्ये तुम्हाला वर दिलेली माहिती बरोबर आहे म्हणून विचारले आहे, yes वरती क्लिक करून सबमिट वरती क्लिक करा.
स्टेप 8 : Submit वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी विचारले जाईल, तुम्ही तुमचा फोटो, आणि सही अपलोड करा.
स्टेप 9 : नंतर पेमेंटचा ऑप्शन तुमच्या पुढे दिसेल त्यावरती क्लिक करून पेमेंट बरून घ्या.
स्टेप 10 : तुम्हाला अॅप्लिकेशन फॉर्मचा नंबर दिला जाईल त्यानुसार तुम्हाला लर्निंग लायसेंससाठी तुम्हाला माहिती दिली जाईल.
ड्रायव्हिंग परवान्यासाठी आवश्यक कागदपत्रे
ऑनलाईन ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी काही कागदपत्रे आवश्यक आहेत.
इतर कागदपत्रे (कोणतेही एक)
✪ अर्ज फॉर्म 4
✪ आपण व्यावसायिक ड्रायव्हिंग परवान्यासाठी अर्ज करू इच्छित असल्यास फॉर्म 5 देखील आवश्यक असेल.
✪ वास्तविक शिकाऊ परवाना
हेही वाचा…
बी-बियाणे आणि कीटकनाशके यांच्या ट्रॅकिंगसाठी लवकरच ई-मॉनिटरिंग प्रणाली
Agri Career | कृषी क्षेत्रातील करिअरच्या वाटा,असंख्य आहेत संधी
राज्यात मोठ्याप्रमाणात सुरु आहे भेसळ : कोटयावधी रुपयांची उलाढाल
वास्तू शास्त्र । वास्तुशास्त्रात आय,व्ययाचा विचार कशासाठी केला जातो.? त्याचे गणिती सूत्र काय ?
नवी मुंबई | 4 फुटबॉल पिचेस, 40 हजार प्रेक्षक क्षमतेचे FIFA दर्जाचे स्टेडिअम
आता प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘पुस्तकांचे गाव’ । अशी असेल योजना
प्रसिद्धी,पुरस्कार मिळवून देखील दारिद्र्याने ‘चेन्दरू’ची पाठ सोडली नाही