हॅलो मी बोलतोय!
काय योगायोग आहे बघा,
एक डून पण मीच बोलतोय!
हेही वाचा – महाराज! तुमची माफी मागायला खाली आलोय…
आपण एक तिकीट घेतल्यास बायकोला मोफत प्रवास!
योजना पूर्ती नंतर बायकांना फोन : प्रवास कसा झाला?
बायका : कुठला, कसला प्रवास म्हणताय?
शत्रू नाहीत.
पण सगळ्यांचा नावडता!