Last Updated on 10 Sep 2022 2:21 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पितृपक्ष म्हणजे जसे आपण एखाद्या जिवंत व्यक्तीचा एखाद्या महत्त्वाच्या प्रसंगी,त्यांचा आदर सत्कार करतो आणि त्यांचा आशीर्वाद घेतो,त्याच प्रमाणे मृत व्यक्तीची कृपा लाभण्यासाठी त्यांचा सत्कार संपन्न करण्याचा कालखंड म्हणजे पितृपक्ष (पंधरवडा ) होय.
पितृपक्ष म्हणजे शास्त्रात श्राद्धासाठी सांगितला आहे, म्हणून काही जण तो अशुभ मानतात .तो अशुभ नाही .
या काळात विवाह हा शब्द देखिल काहीजन उच्चारत नाही तर तो एक गैरसमज आहे.तर शास्त्रत या पंधरा दिवसात काही कामे वर्ज जरी सांगितली असली तरी विवाह बोलणी,नवीन वाहन खरेदी.शेतीची कामे इ .कामे करण्यास काहीच हरकत नाही .
ग्रंथाधार -दाते पंचांग (21व्या शतकातील कालसुसंगत)
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री,वास्तुसल्लागार)
मो.९८६०८२५९९३
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.
हे वाचा…
वास्तु शास्त्र । घरासाठी भूमी निवडत असताना भूमी परीक्षणामध्ये ‘हे’ निकष विचारात घ्या !
वास्तु शास्त्र । घरासाठी भूमी निवडत असताना भूमी परीक्षणामध्ये ‘हे’ निकष विचारात घ्या !
वास्तु शास्त्र । वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल ?
वास्तु शास्त्र । वास्तुची एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर चालेल ?
वास्तु शास्त्र । भूमी निवडताना,वास्तु आकार कसा असावा
वास्तु म्हणजे काय ?











































































