Last Updated on 21 Mar 2025 6:32 PM by Sanjay Patil/Adhorekhit
कोल्हापूर | शासनाकडून दि. 01 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (HSRP) दि.31 मार्च 2025 पर्यंत बसवण्याचे निर्देश देण्यात आले होते. तथापी सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांना HSRP बसवण्यासाठी 30 जून पर्यंत नव्याने मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी दिली आहे.
दुचाकी आणि ट्रॅक्टर – 450 रुपये, तीनचाकी – 500 रुपये व 1 व 2 मधील वगळून इतर सर्व वाहने – 745 रुपये याप्रमाणे राहील, जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी खालील सूचनांनुसार वाहनांना HSRP बसविण्याची कार्यवाही करावी. अन्यथा दंडात्मक कार्यवाही करण्याचा इशारा प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिला आहे.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 24 Aug 2026 8:44 PM by Sanjay Patil/Adhorekhit आतापर्यंत १२,५८,२४३ शेतकऱ्यांना ₹१०,११५ कोटींच्या कर्जमुक्तीचा लाभ मुंबई : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती या योजनेच्या दुसऱ्... Read more












































































