Last Updated on 29 Aug 2025 6:50 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे (ता. वाळवा) येथील रामचंद्र ज्ञानू कुंभार (वय ८६) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. उत्तरकार्य रविवारी, ३१ ऑगस्ट रोजी बहे येथे सकाळी १० वाजता होणार आहे.












































































