सांगली । निकालाची गौरवशाली परंपरा असलेल्या इस्लामपूर येथील विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी सायन्ससाठी प्रवेश सुरु झाले आहेत.
विद्यामंदिर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज इस्लामपूर अकरावी सायन्स प्रवेशासाठी लिंक…
या लिंकवर क्लिक करा
httpsenrollonline.co.inRegistrationApplyVHJCI
सूचना :
रजिस्ट्रेशन करताना मोबाईल नंबर हा युजरनेम व
पासवर्ड मध्ये 123456 द्यावे व रजिस्टर करावे
रजिस्ट्रेशन केल्यानंतर मोबाईल नंबर व पासवर्ड देऊन लॉगिन करावे व माहिती भरावी
दिनांक 30 मे पासून प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिका मिळेल.
विद्यामंदिर कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावीच्या निकालात डंका! उत्तुंग यश…९९.५२ टक्के निकाल
शिक्षणाचे माहेरघर : वाळवा तालुका शिक्षण संस्था, इस्लामपूर