Last Updated on 10 Sep 2023 11:28 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांचे सांगली जिल्ह्यातील कासेगांव येथे आगमन होताच भाजपाच्या हाजारो कार्यकर्त्याच्या उपस्थितीत भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी स्वागत केले,यावेळी फटाक्याची आताषबाजी करण्यात आली व क्रेन ने 40 फुटी हार घालुन स्वागत केले,यावेळी सांगली,मिरज,कुपवाड महानगरपालिकेचे माजी महापौर इद्रिस नायकवडी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची सुत्रे स्विकारल्यानंतर प्रथमच सांगली जिल्ह्याच्या दौर्यावर आले होते.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी व त्यांच्या समर्थकांनी जोरदार स्वागत केले.
हेही वाचा – ‘गणेश चतुर्थी’ : शास्त्र काय सांगते?…जाणून घ्या तिथी आणि मुहूर्त
यावेळी वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष धैर्यशील मोरे,उपाध्यक्ष निवास पाटील,भाजपा ओबीसी सेल चे तालुका अध्यक्ष मधुकर हुबाले,भाजपाचे संघटन सरचिटणीस संदीप सावंत,सरचिटणीस दादासाहेब रसाळ,यदुराज थोरात,वाटेगावच्या उपसरपंच सौ.सोनाली पाटील,माजी नगरसेवक सुभाष शिंगण,भास्कर कदम,इस्लामपुर शहर अध्यक्ष अशोक खोत,सुभाष जगताप,भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सतेज पाटील,उपाध्यक्ष धनराज पाटील,युवा नेते अजित पाटील,प्रांजली अर्बन निधी बॅकेचे चेअरमन अक्षय पाटील,व्हा.चेअरमन राहुल पाटील,संतोष घनवट,संजय हवलदार,अशोक पाटील,दत्तात्रय पाटील,पोपट पवार,शरद अवसरे,रावसाहेब पाटील,शरद पाटील,रणजीत माने,गजानन पाटील,दिलीप कुंभार,शिरीष रसाळ,दिपक पाटील,अनिल सरदेशमुख,नेताजी पाटील,ज्ञानदेव पाटील,पांडुरंग वाघमोडे,विकास हुबाले,हौशेराव पाटील,जयवंत पाटील, ॲड.कौस्तुभ मिरजकर,भिमराव माळी,हणमंत रणदिवे,रणजीत पाटील,प्रविण पाटील,अक्षय गावडे,दादा वाघमोडे,राजेंद्र पाटील,गणेश साठे,घनश्याम पाटसुते,जयदीप आडमुटे,सचिन पाटील,संदीप चव्हाण,सुयश पाटील,अर्जुन पाटील,रणजीत फार्णे,नितिन शिंदे,अनिकेत पाटील,अक्षय कोळेकर,निलेश बाबर,विश्वजीत पाटील,बाजीराव जमदाडे,रणजीत मगर,सुरज पाटील आदिसह अन्य मान्यवर भाजपाचे पदाधिकारी,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










































































