Last Updated on 13 Jan 2024 7:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
महत्वाच्या बातम्या झटपट…
🌑 इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खर्गे; विरोधी पक्षांच्या बैठकीत निर्णय
🌑 ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यात निधन; वयाच्या 92 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
🌑 पश्चिम बंगालमध्ये जागावाटपावरून वाद; चर्चा करण्यास तृणमूल काँग्रेसचा नकार!…
🌑 बसपा प्रमुख मायावतींना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण
🌑 कल्याण लोकसभा म्हणजे बापकी जायदाद? गद्दारांची घराणेशाही म्हणत उद्धव ठाकरेंनी फटकारले
🌑 नवी मुंबई ते मुंबई प्रवास अवघ्या 20 मिनिटात, आजपासून अटल सेतू वाहतुकीसाठी खुला
🌑 अटल सेतू केवळ पंतप्रधान मोदींमुळे शक्य; फडणवीसांकडून कौतुक
🌑 लोकसभा निकालानंतर भूकंप येणार; एकनाथ शिंदेंचं विधान
🌑 ‘मला अयोध्येचं आमंत्रण नाही, मात्र मी नक्की जाणार’, शरद पवार यांचेमोठं वक्तव्य
🌑 शिंदे, फडणवीस साहेब महाराष्ट्रातील एक निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा : सुषमा अंधारे
🌑 सचिन तेंडुलकरला मिळालं राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण
🌑 उज्जैनच्या महाकाल मंदिरातून प्रसादाचे ५ लाख लाडू अयोध्येला पाठवले जाणार!
🌑 आयएनएस चिता, गुलदार आणि कुंभीर 40 वर्षांच्या वैभवशाली देशसेवेनंतर कार्यमुक्त
🌑 लोकसभा निकालानंतर राजकीय भूकंप येणार : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
🌑 जगाला हेवा वाटेल असा विकसित महाराष्ट्र घडविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
🌑 इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारताचा संघ जाहीर
🌑 पुण्यातील मार्केटयार्डात झोपडपट्टीला भीषण आग, चार झोपड्या जळून खाक
🌑 वाळुमाफियांची मुजोरी; प्रांताधिकार्यांचा गळा दाबत हत्येचा प्रयत्न…जळगाव जिल्ह्यातील घटना
🌑 चला साक्षीदार होवूया…शिवरायांच्या धगधगत्या इतिहासाचे..चला भाग होवूया…शिवगर्जना महानाट्याचा…
दि. 13, 14 व 15 जानेवारीला सायंकाळी 6.30 वाजता…कोल्हापुरातील गांधी मैदानावर…प्रवेशमोफत












































































