Last Updated on 31 Dec 2021 9:43 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
बहे येथील जयंत विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या ‘जयंत दिनदर्शिका २०२२’ चे शनिवारी प्रकाशन करण्यात आले.
हेही वाचा…
यावेळी जयंत सोसायटीचे संस्थापक, राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक माणिकराव पाटील,राजारामबापू पाटील दूध संघाचे संचालक अनिल खरात,राजारामबापू बँकेचे माजी संचालक रसूल लांडगे,जयंत सोसायटीचे चेअरमन तानाजी खरात,व्हाईस चेअरमन भाग्यश्री पाटील,माजी उपसरपंच मनोज पाटील,प्रशांत थोरात,भगवान पाटील,जालिंदर पाटील,राजाराम थोरात,पांडुरंग खरात,संभाजी पवार,कन्हैया देशमुख ,संजय यादव,भगवान तोरस्कर,शिवाजी कुंभार,विराज पाटील,उदयसिंह पाटील,अरविंद हुबाले,संदीप खरात,सर्जेराव यादव, सचिन जाधव,हणमंत मोहिते,निलेश थोरात,आभिजीत पाटील,विनायक पाटील,रामचंद्र मदने,संदिप खरात,साचिव प्रविण शिंदे आदी उपस्थित होते.
हेही वाचा…










































































