Last Updated on 09 Nov 2021 10:59 PM by Sanjay Patil/Adhorekhit
भारताचा हक्काचा खेळ असणाऱ्या कबड्डीचे पुन्हा सर्वांना वेड लावले ते प्रो कबड्डी लीग ने. मातीतला हा रांगडा खेळ मॅटवर खेळला जाऊ लागला असला तरी त्याची चुरस आणि मजा मात्र कमी झालेली नाही. दरम्यान याच प्रो कबड्डी लीग च्या आठव्या पर्वाला दोन वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पुन्हा सर्वात होणार आहे. 22 डिसेंबर पासून बंगळूर येथे या खेळांच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.
‘प्रो कबड्डी लीग २०२१’ चे सर्व १२ संघ
मुंबई ।
बंगाल वॉरियर्स
मनिंदर सिंग, मोहम्मद इस्माइल नबीबख्श, रिंकू नरवाल, रवींद्र रमेश कुमावत, अबोझार मिघानी, सुकेश हेगडे (FBM), सुमित सिंग, मनोज गौडा के., विजिन थंगादुराई, परवीन, रोहित बन्ने, दर्शन जे, सचिन विट्टला, आकाश पिकालमुंडे, रोहित आणि रिशांक देवाडिगा.
बंगळुरू बुल्स
पवन सेहरावत, अमित शेरोन, सौरभ नंदाल, बंटी, मोहित सेहरावत, झियाउर रहमान, डोंग जिओन ली, अबोलफझल मघसोदलोमहाली, महेंद्र सिंह (एफबीएम), चंद्रन रणजीत, मोरे जीबी, दीपक नरवाल, मयूर जगन्नाथ कदम, अंकित आणि विकास.
दबंग दिल्ली
विजय, नीरज नरवाल, नवीन कुमार, बलराम, सुमित, मोहित, मोहम्मद मलक, इमाद सेदाघाटनिया, संदीप नरवाल, जोगिंदर सिंह नरवाल, जीव कुमार, अजय ठाकूर, विकास, मंजीत छिल्लर आणि सुशांत सेल.
गुजरात जायंट्स
परवेश भैंसवाल, सुनील कुमार, हरमनजीत सिंग, सुमित, अंकित, सोलेमन पहलेवानी, हादी ओष्टोरक, रविंदर पहल, सोनू जगलान (एफबीएम) महेंद्र गणेश राजपूत, रथन के, मनिंदर सिंग, हर्षित यादव, गिरीश मारुती एर्नाक, परदीप कुमार आणि अजय कुमार.
हरियाणा स्टीलर्स
विकास कंडोला, विनय, विकास छिल्लर, चंद सिंग, हमीद मिर्झाई नादर, मोहम्मद इस्माइल मगशोदलो, रोहित गुलिया, विकास जगलन, रवी कुमार (एफबीएम), सुरेंद्र नाडा, राजेश नरवाल, ब्रिजेंद्र सिंह चौधरी, अजय घंगास आणि राजेश गुर्जर
जयपूर पिंक पँथर्स
अमित हुडा, विशाल लाथर, नितीन रावल, सचिन नरवाल, पवन टीआर, सुशील गुलिया, एलावारासन ए, अमीर होसेन मोहम्मदमालेकी, मोहम्मद अमीन नोसरती, दीपक निवास हुडा (एफबीएम), संदीप धुळ (एफबीएम), धर्मराज चेरलाथन, नवीन बज्जाद, अर्जुन देशवाल, अमित खरब, अशोक, अमित नगर आणि शौल कुमार.
पाटणा पायरेट्स
नीरज कुमार, मोनू, साहिल मान, राजवीरसिंह प्रताप राव चव्हाण, मोहित, जंग कुन ली (एफबीएम), मोहम्मदरेझा शादलोई चियानेह, प्रशांत कुमार राय, सचिन तंवर, सुनील नरवाल, साजीन चंद्रसेकर, सौरव गुलिया, संदीप, शुभम शिंदे, गुमान सिंग आणि मोनू गोयत.
पुणेरी पलटण
तमिळ थलाईवास
तेलुगू टायटन्स
यू मुंबा
यूपी योद्धा
प्रो लीग कबड्डीच्या तारखा
प्रो कबड्डी लीगच्या आठव्या पर्वाला दोन वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुन्हा सुरुवात होणार आहे. 22 डिसेंबरपासून बंगळुरु येथे या खेळाच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे.









































































