Last Updated on 27 Oct 2024 8:25 PM by Sanjay Patil/Adhorekhit
पुणे । राष्ट्रवादी काँग्रेसनं आज ४ उमेदवारांची, तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं, ९ उमेदवारांची यादी जाहीर केली. या नव्या नावांच्या घोषणेनंतर ,राज्यातल्या काही लढती स्पष्ट झाल्या आहेत.
पुण्यातल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा विद्यमान आमदार रविंद्र धंगेकर आणि भाजपाचे हेमंत रासने आमनेसामने येणार आहेत. तर बीडमध्ये परळी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडेंसमोर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राजेसाहेब देशमुख यांचं आव्हान असणार आहे. यासह राज्यातल्या काही प्रमुख लढतींविषयी जाणून घेऊ सोबत दिलेल्या व्हिडीओतून…
साभार : प्रसार भारती











































































