Last Updated on 18 Nov 2022 4:57 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । वाळवा तालुक्यामधील ८८ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मंडळ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निवडणूक निर्णय अधिकारी तर कर्मचाऱ्यांच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.तसे आदेश आज (शुक्रवारी) ग्रामपंचायत निवडणुकांचे प्राधिकृत अधिकारी तथा तहसीलदार प्रदीप उबाळे यांनी आज काढले.
गावनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी तर कर्मचाऱ्यांच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नावे अशी :








(टीप : मोबाईल वापरकर्त्यांची Desktop Site वर जावून पहावी)











































































