Last Updated on 24 Dec 2024 5:52 PM by Sanjay Patil/Adhorekhit
मुंबई । मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत महिलांना मिळणाऱ्या निधीचं वितरण आजपासून पुन्हा सुरु करण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे.
महिला सशक्तीकरणाच्या दिशेने आणखी एक महत्वाचे पाऊल टाकत, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री.एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना यशस्वीपणे चालु आहे.
या योजनेंतर्गत पहिल्या टप्प्यात आधार सिडींग राहिलेल्या सुमारे १२,८७,५०३ भगिनींना सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तर दुसऱ्या टप्प्यात सुमारे ६७ लाख ९२ हजार २९२ बहिणींना डिसेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रियाही सुरु झाल्याचं त्यांनी सांगितलं.
Recent Posts
बातमी शेअर करा :Last Updated on 14 Apr 2026 9:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit Manifestation : आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक युगात प्रत्येकजण यशाच्या मागे धावत आहे. कष्टाला पर्याय नाही हे खरे असले,... Read more













































































