Last Updated on 21 Sep 2024 7:40 AM by Sanjay Patil/Adhorekhit
नवी दिल्ली । जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक 2024 च्या पहिल्या टप्प्यात 24 विधानसभा मतदारसंघांत 61.38 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. पहिल्या टप्प्यात लिंगनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे –
टप्पा 1
(24 विधानसभा मतदारसंघ)
पुरुष मतदार संख्या – 63.75 टक्के
महिला मतदार संख्या – 58.96 टक्के
तृतीयपंथी मतदार संख्या – 40 टक्के










































































