Last Updated on 13 May 2023 1:23 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । भवानीनगर येथील संजय तुकाराम पाटील यांची सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या तालुका विभागीय अधिकारीपदी पदोन्नतीने इस्लामपूर येथे नियुक्ती झाली.
पाटील हे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वाळवा शाखेत फिल्ड ऑफिसर म्हणून कार्यरत होते.पाटील यांनी आपल्या ३३ वर्षाच्या सेवेच्या कालावधीत तांबवे,नेर्ले,ताकारी,रेठरे हरणाक्ष,बहे,येडेमछिंद्र,नरसिंहपूर,किर्लोस्करवाडी,दुधोंडी अशी ठिकाणी काम केले आहे.कार्यक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांचा नावलौकिक आहे.









































































