Last Updated on 27 May 2023 2:35 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । आष्टा येथील कासेगाव शिक्षण संस्थेच्या आर्ट्स,कॉमर्स अॅण्ड सायन्स काॅलेजचा बारावीचा निकाल 97 टक्के लागला.विज्ञान विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे.कला विभाग 95 टक्के तर वाणिज्यचा 94 टक्के निकाल लागल्याची महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राजेंद्र कुरळपकर यांनी दिली.
महाविद्यालयाने याही वषीॅ उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.ग्रामीण भागातील विद्याथीॅनी मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.विज्ञान विभागाचा निकाल 100 टक्के लागला.आष्टा पॅटर्नमुळे बोर्ड परीक्षेत हे यश मिळाले आहे.
संस्थेचे मार्गदर्शक आ.जयंत पाटील,अध्यक्ष शामराव पाटील,सचिव प्राचार्य आर.डी.सावंत,सहसचिव प्राचार्य डॉ.राजेंद्र कुरळपकर यांनी अभिनंदन केले.या विद्यार्थ्यांना सुपरवायझर लता देशमुख,दशरथ पाटील,ऋतुजा माळी व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
विज्ञान विभागाचा निकाल
शिरोटे लोकेश प्रमोदकुमार 70.00 टक्के
जयाप्पा दर्शन रविंद्र 66.67 टक्के
भिसे साईप्रसाद सुरेश 62.67 टक्के
कला विभागाचा निकाल
खोत विपुल किसन 62.00 टक्के
पाटील शुभम प्रकाश 60.33 टक्के
गोंधळी हर्षल सुधिर 60.00 टक्के
वाणिज्य विभागाचा निकाल
सोनवणे रोहित संपत 73.00 टक्के
पवार प्राची संतोष 69.00 टक्के
बामणे धनश्री यशवंत 66.50 टक्के
संयुक्त विभागाचा निकाल
जमादार इरफान शफिक 59.00 टक्के
शेवाळे हर्षवर्धन शिवाजी 58.67 टक्के
सुतार ओंकार आण्णासो 56.33 टक्के









































































