Last Updated on 29 Oct 2021 6:34 PM by Sanjay Patil/Adhorekhit
MPSC मार्फत सहाय्यक विभाग अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक. पदाची रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरती जाहीर केली असून पात्र उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. अंतर्गत 666 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 नोव्हेंबर 2021 आहे.
रिक्त असलेल्या एकूण पदांची संख्या :- 666
रिक्त असलेल्या पदांचा सविस्तर तपशील पुढीलप्रमाणे
1) सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) – 100 पदे
2) राज्य कर निरीक्षक (STI) – 190 पदे
3) पोलीस उपनिरीक्षक (PSI) – 376 पदे
आवश्यक शैक्षणिक अर्हता
1) वरील तीनही पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी
अर्ज पद्धती :-ऑनलाईन
निवड प्रक्रिया :- मुलाखत/चाचणी.
अर्जाचा शुल्क :- सर्वसाधारण – 393 रुपये आणि SC, ST, महिला, OBC, अपंग, EWS – 294 रुपये
ऑनलाइन अर्ज दाखल करण्याची अंतिम दिनांक :- 19 नोव्हेंबर 2021
| जाहिरात | येथे क्लिक करा |
| भरती संबंधित अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज येथे दाखल करा | येथे क्लिक करा |










































































