Last Updated on 23 Aug 2022 7:53 PM by Sanjay Patil/Adhorekhit
व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय (DVET) अंतर्गत “शिल्प निदेशक (Craft Instructor)“ पदाच्या एकूण 1457 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 सप्टेंबर 2022 आहे.
पदाचे नाव – शिल्प निदेशक (Craft Instructor)
पदसंख्या – 1457 जागा
मुंबई विभाग- 319 पदे
पुणे विभाग- 255 पदे
नाशिक विभाग- 227 पदे
औरंगाबाद विभाग- 255 पदे
अमरावती विभाग- 119 पदे
नागपूर विभाग- 282 पदे
शैक्षणिक पात्रता – Diploma (मूळ जाहिरात वाचा)
नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
- वयोमर्यादा
- खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय – 18 ते 43 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 सप्टेंबर 2022
- अर्जाचे शुल्क
- खुला प्रवर्ग – ८२५ रुपये
- राखीव प्रवर्ग – ७५० रुपये
- माजी सैनिक – शुल्क नाही
अधिक महिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघा
ऑनलाईन अर्ज करा येथे क्लिक करा
वयोमर्यादा













































































