सूर्याचे वय 4.5 अब्ज वर्षे आहे.
100 दशलक्ष धूमकेतू सूर्याभोवती फिरत आहेत.
सौर मंडळामधील सर्व ग्रह घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरतात,परंतु शुक्र हा एकमेव ग्रह आहे जे घड्याळाच्या दिशेने फिरतो
तारे ज्यामध्ये चमक बदलण्याची क्षमता आहे त्यांना व्हेरिएबल तारे म्हणतात.
बुद्ध आणि शुक्र उपग्रह नसलेले ग्रह आहेत.
अवकाशात दोन ट्रिलियन तारे आहेत.
बृहस्पतीचा व्यास 1,41,968 किमी आहे.
चंद्राला ना वातावरण आहे ना पाणी.तिथली माती कोरडी आहे आणि त्यावर काहीही उगवता येत नाही. परंतु तेथील माती जमिनीवर आणून पृथ्वीवर वाढवता येते.
सर्वात चमकदार तारे डॉग स्टार आणि सायरस आहेत.
सर्वात जवळील लघुग्रह म्हणजे न्यूट्रॉन.
ध्रुवीय तारा नेहमीच त्याच्या जागी स्थिर दिसतो कारण पृथ्वीची परिभ्रमण अक्ष नेहमी ध्रुव ताऱ्याच्या दिशेला दर्शवितो.म्हणूनच पृथ्वी सतत फिरत असली तरी,ध्रुव तारा नेहमी स्थिर दिसतो.
सूर्याचा सर्वात जवळचा ग्रह बुध आहे,सर्वात दूर प्लूटो आहे.