Last Updated on 17 Nov 2021 10:46 AM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली ।
बहे (ता.वाळवा) येथील प्रगतशील शेतकरी पैलवान माधवराव यशवंत यादव(वय 84 ) यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगा,दोन मुली,सून,नातवंडे असा परिवार आहे.बहे सोसायटीचे सल्लागार प्रसाद यादव यांचे ते वडील होत.दशक्रिया विधी दि.19 नोव्हेंबर रोजी होणार आहे.











































































