नवी दिल्ली ।
दिवाळीच्या सणानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी,अमित शहा,राहुल गांधी,शरद पवार यांच्यासह अन्य नेते मंडळींनी जनतेला आजच्या दिवशी शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“दीपावलीच्या मंगल पर्वानिमित्त देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. हे प्रकाश पर्व आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी आणि सौभाग्य घेऊन येवो, हीच मनोकामना.
सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.”
Tweet:
Wishing everyone a very Happy Diwali.”
अमित शाह यांनी दीपावलीच्या शुभेच्छा देत असे म्हटले की, प्रकाश आणु आनंदाचा हा सण सर्वांच्या आयुष्यात नवी उर्जा, प्रकाशष आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो.
Tweet:
यंदाच्या दीपावलीत आपले जीवन सकारात्मकतेच्या प्रकाशाने उजळून निघावे, नवी स्वप्ने, नवी उमेद, नव क्षितीजे गाठण्याच्या आपल्या ध्येयासक्त प्रयत्नांना दिव्य यशाची झळाळी प्राप्त व्हावी ही मनोकामना. दीपावलीच्या आनंदमयी, तेजोमय पर्वानिमित्त आपणांस व आपल्या परिवारास मनपूर्वक शुभेच्छा! राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देत ट्विट केले आहे.
राहुल गांधी यांनी असे म्हटले की, दीव्याचा प्रकाश हा कोणताही भेदभाव न करता सर्वांना रोशनी देतो आणि हाच दीपावलीचा अर्थ आहे. आपल्या माणसांमध्ये दिवाळी असो सर्वांच्या मनाला जोडणारी असो.
Tweet:
Tweet:
Tweet: