सांगली : हुबालवाडी (ता. वाळवा) येथील विलास मारुती हुबाले (वय ६५) यांचे शुक्रवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन व उत्तरकार्य विधी रविवार दि.२३ मार्च रोजी सकाळी ९ वा. वाजता हुबालवाडी येथे आहे. माजी सरपंच रवींद्र हुबाले यांचे ते चुलते होत.