सांगली । बहे (ता. वाळवा) येथील ज्येष्ठ नागरिक शामराव बाळा पाटील ( वय -८४, नांगरे आप्पा ) यांचे बुधवारी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. शुक्रवार दि. १३ डिसेंबर २०२४ रोजी दहावी व उत्तरकार्य सोमवार दि.१६ डिसेंबर २०२४ रोजी आहे.