Last Updated on 04 Nov 2024 10:31 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
सांगली । इस्लामपूर विधानसभा मतदार संघातून उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी आज ९ उमेदवारांनी माघार घेतली. आता निवडणुकीच्या रिंगणात १२ उमेदवार राहिले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील यांनी दिली.दरम्यान. १२ उमेदवार रिंगणात असले तरीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आ. जयंत पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) निशिकांत भोसले- पाटील यांच्यात प्रमुख लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.
हे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात…
१. अमोल विलास कांबळे – बहुजन समाज पार्टी (चिन्ह – हत्ती)
२. जयंत राजाराम पाटील – नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार (चिन्ह – तुतारी वाजवणारा माणूस)
३. निशिकांत प्रकाश भोसले-पाटील – नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी (चिन्ह -घड्याळ)
४. राजेश शिवाजी गायगवळे – वंचित बहुजन आघाडी (चिन्ह – गॅस सिलेंडर)
५. सतिश शिवाजी इदाते – राष्ट्रीय समाज पक्ष (चिन्ह – सफरचंद)
६. अमोल आनंदराव पाटील – अपक्ष (चिन्ह – पेनाची नीप)
७. किरण संपतराव पाटील – अपक्ष (चिन्ह – ट्रम्पेट)
८. गुणवंत रामचंद्र देशमुख – अपक्ष (चिन्ह – फुल कोबी)
९. जयंत राजाराम पाटील – अपक्ष (चिन्ह -ग्रामोफोन)
१०. जयंत रामचंद्र पाटील – अपक्ष (चिन्ह – दूरदर्शन)
११. निशिकांत दिलीप पाटील – अपक्ष (चिन्ह -मोत्यांचा हार)
१२. निशिकांत प्रल्हाद पाटील – अपक्ष (चिन्ह – अंगठी)
काँग्रेसच्या उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांची निवडणुकीतून माघार
जयंत पाटील वि. निशिकांत पाटील; नाव साधर्म्य असलेले ६ उमेदवार रिंगणात, कुणाची डोकेदुखी वाढणार?
राज्यातील २८८ विधानसभा मतदारसंघात ४ हजार १४० उमेदवार निवडणूक रिंगणात
![]()
अखेरच्या दिवशी यांनी घेतली माघार…
१. प्रतीक जयंत पाटील
२. विनायक हौसेराव शेवाळे
३. जगन्नाथ भगवान मोरे
४. बाबासाहेब गणपती पाटील
५. चंद्रशेखर उषा प्रकाशराव तांदळे
६. दिग्विजय दिनकर पाटील चव्हाण
७. हणमंत विलासराव पाटील
८. सागर हणमंतराव गुरव-मलगुंडे
९. दत्तात्रय भाऊ गावडे
![]()













































































