सोशल मीडियाच्या कोणत्याही अफवांमुळे/मेजेसमुळे संभ्रमित न होता लक्ष्मी पूजन 01 नोव्हेंबर 2024 रोजी शास्त्रानुसार करावे.
ज्योतिष शास्त्री ,विद्यापीठ वास्तु पदविका -प्रभाकर जंगम
मंगल ज्योतिष वास्तु संशोधन केंद्र, इस्लामपूर
पंचांगाधार -दाते
दीपावली मुहूर्त
गुरुवार
व्यापारी वह्या खरेदी करण्यासाठी मुहूर्त
गुरुवार (गुरुपुष्यामृत योग )
दिनांक 24 ऑक्टोबर 2024
सकाळी -06:28 – 07:55
सकाळी 10:49 ते 03:10
दुपारी – 04:37 ते रात्री 09:10
सोमवार
दि.28/10/2024
अश्विन कृष्ण एकादशी ( रमा एकादशी )
वसुबारस-(अर्थात गोधनरुपी लक्ष्मीची पूजा)
गाईवासराचे पूजन प्रदोषकाळी
सायं .06 .00 ते 8.24
मंगळवार
दि 29/10/2024
गुरुद्वादशी ,धनत्रयोदशी-धन्वंरी जयंती
दीप पूजन – दान
अपमृत्यू येऊ नये म्हणून, खालील मंत्रांनी यमाची प्रार्थना करून दीप पूजन करावे
यम प्रार्थना मंत्र
मृत्यूंना पाशदंडाभ्यां कालेन: श्याम यासह ।
त्रयोश्यां दीपदानत् सूर्यज: प्रियतां मम॥
दीर्घायुषीआरोग्य लाभावे म्हणून धन्वंतरी पूजन केले जाते.
मुहूर्त
सकाळी -09:22 ते दु . 01:42
दुपारी -03.08 ते 04.34
सायंकाळी 7 :35 ते 09:08
गुरुवार
दि.31/10/2024
दीपावली,नरकचतुर्दशी,
अभ्यंगस्नान – पहाटे 05.27 वा . करावे .
यमतर्पण –
अपमृत्यू येऊ नये म्हणून यमतर्पण करून यमाची प्रार्थना करावी
प्रार्थना मंत्र
यमोनिहंता पितृधर्मराजो वैवस्वतो दंडधरश्च कालः ।
भूताधिपोऽदत्त कृतानुसारि कृतांत एतत् दशभिर्जपंती ॥
शुक्रवार
दि .01/11/ 2024
लक्ष्मीपूजन मुहूर्त
सायंकाळ पासून – प्रदोष काळापर्यंत अर्थात सूर्यास्तानंतर 02 तास 24 मिनिट ,म्हणजे
सायं. 6:00 ते 8.24
या वेळेतच शक्यतो करावे.
ज्यांना वरील वेळ सोयीची नसेल त्यांच्या साठी खाली शुभ वेळा देत आहे.
दुपारी 03 ते 05.15
रात्री 09.10 ते 10.45
शनिवार
दि.02/11/2024
दिवाळी पाडवा,बलिप्रतिपदा,अभ्यंगस्नान साडेतीन मुहूर्तातील एक दिवस,
वही आणि गोवर्धन पूजनाचा दिवस ,आपल्या पतीला ओवाळून पतीकडून ओवाळणी घ्यायचा दिवस.
वहीपूजन मुहूर्त
पहाटे04.10 ते 6.40
सकाळी -08 ते 10.50
ज्यांना वरील वेळ सोयीची नसेल त्यांच्या साठी खाली शुभ वेळ देत आहे.
दुपारी -12:15 ते 04:33
रविवार
दिनांक 03/11/ 2024
यम द्वितीया,भाऊबीज -यमपूजन
(या दिवशी बहिणीने भावाला ओवाळण्यासाठी विशेष सूक्ष्म मुहूर्ताची आवश्यकता नसते)
बुधवार
दि.06/11/2024
पांडव पंचमी (कडपंचमी)
लेखन : प्रभाकर जंगम (लेखक हे प्रसिद्ध ज्योतिषशास्त्री व वास्तुसल्लागार आहेत)
प्रभाकर जंगम
(ज्योतिषशास्त्री, वास्तुसल्लागार)
मो. 9860825993
ज्योतिष,वास्तु,डाऊझिंग आणि योग सल्लागार)
ज्योतिषशास्त्री -महाराष्ट्र ज्योतिष परिषद मुंबई.
वास्तू पदविका- कवि कुलगुरू कालिदास विश्वविद्यालय रामटेक.
योग शिक्षक,प्रविण-योग गुरुकूल, नाशिक
मंगल ज्योतिष केंद्र, विनायक नगर,इस्लामपूर जि. सांगली.
अधिक महितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा