अलिबाग । साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी तहसीलदार (महसूल)चंद्रसेन पवार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.