Last Updated on 31 Dec 2023 7:09 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बांबवडे (ता. शिराळा) येथील पद्माताई आनंदराव माने (वय ७१) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दै. पुढारीचे उपसंपादक सुनील माने यांच्या त्या मातोश्री होत.











































































