Last Updated on 29 Dec 2023 12:04 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । बहे (ता. वाळवा) येथील पतंगराव छबुराव पाटील (वय ८०) यांचे गुरुवारी निधन झाले.त्यांच्या पश्चात दोन मुलगे,सुना,नातवंडे असा परिवार आहे.बहे विकास सोसायटीचे माजी अध्यक्ष संभाजीराव पाटील व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी पाटील यांचे ते वडील होत.दशक्रिया विधी शनिवार दि. ६ जानेवारी रोजी तर उत्तरकार्य मंगळवार दि. ९ जानेवारी रोजी बहे येथे होणार आहे.










































































