Last Updated on 04 Oct 2023 4:29 PM by Sanjay Patil/Adhorekhit
सांगली । शिकाऊ व पक्की अनुज्ञप्तीच्या कामाकाजासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑक्टोबर महिन्यात तालुकानिहाय शिबीर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी दिली.
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ऑक्टोबर 2023 या महिन्यामध्ये आयोजित तालुकानिहाय शिबीर कार्यक्रम पुढीलप्रमाणे
इस्लामपूर 9 व 23 ऑक्टोबर,
विटा 5 व 18 ऑक्टोबर,
कडेगाव 17 ऑक्टोबर,
पलूस 12 ऑक्टोबर,
आष्टा 3, 16 व 30 ऑक्टोबर,
आटपाडी 6 व 19 ऑक्टोबर,
जत 11 व 25 ऑक्टोबर,
शिराळा 4 ऑक्टोबर,
तासगाव 10 व 31 ऑक्टोबर,
कवठेमहांकाळ 26 ऑक्टोबर 2023.












































































