Last Updated on 30 Sep 2023 5:33 PM by Sanjay Patil/Adhorekhit
![]()
पुणे । अल्पावधीतच जागतिक पातळीवर पोहोचलेला ‘अधोरेखित’ !…आता थेट व्हॉट्सॲपद्वारे ‘कनेक्ट’ होत आहे.अधोरेखित आता WhatsApp चॅनेलवर आला आहे.या चॅनेलच्या माध्यमातून अगदी ग्रामीण स्तरापासून ते देशविदेशातील ताज्या घडामोडी,महत्त्वाच्या बातम्या,ब्रेकिंग न्यूज,क्रीड़ा,अर्थ,मनोरंजन,तंत्र-विज्ञान,पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटनेची अधिकृत माहिती काही क्षणात वाचकांपर्यंत पोहचणार आहे.
जगभरात संवादाचे प्रभावी व उपयुक्त माध्यम ठरलेल्या ‘व्हॉट्सॲप’ने चॅनेलच्या माध्यमातून नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला असून त्यावर ‘अधोरेखित’ चे स्वतंत्र चॅनेल सुरु करण्यात आले आहे.हातातील स्मार्ट फोनवर हे चॅनेल उपलब्ध होणार आहे.’अधोरेखित’ आता Android App,Facebook,Facebook page,Twitter,koo नंतर अधोरेखित’ आता WhatsApp चॅनेलवर उपलब्ध झाला आहे.
‘अधोरेखित ‘च्या माध्यमातून वाचकांचा निःपक्ष व निर्भीड आवाज ‘अधोरेखित ‘करण्याचा प्रयत्न आहे.त्याचबरोबर वाचकांपर्यंत वेगाने पोहचण्यासाठी अधोरेखित हा मराठी भाषेत प्रसिद्ध होणारा डिजीटल स्वरूपातील ‘ऑनलाईन’ मराठी पेपर आहे.ऑनलाईन बातम्या देणाऱ्या न्युज पोर्टल www.adhorekhit.com या संकेतस्थळाच्या माध्यमातून अगदी ग्रामीण स्तरापासून ते देशविदेशातील ताज्या घडामोडी,महत्त्वाच्या बातम्या,ब्रेकिंग न्यूज वाचकांपर्यंत निःपक्ष व निर्भीडपणे पोहचत आहेत.त्याचबरोबर क्रीड़ा,अर्थ,मनोरंजन,तंत्र-विज्ञान,पर्यटन आणि युवा या विभागातील ताज्या घटना आणि रोचक मराठी बातम्या त्वरित वाचकांपर्यंत अगदी काही क्षणात पोहचवण्याचा अधोरेखितच प्रयत्न असतो.
चॅनेलला असे करा फॉलो :
https://whatsapp.com/channel/0029Va5qiey1yT21NvR3Ea3S या लिंकवर व्हॉटसॲपधारकांनी क्लिक करुन फॉलो केले की तुम्हाला सर्व अपडेट्स विनासायास उपलब्ध होणार आहेत.
विनंती एवढीच आहे की, हे चॅनेल तुमच्या मित्रपरिवारासह Share नक्की करा.
तुम्हाला फक्त नोटिफिकेशन On 🔔 करायचे आहे, आणि ‘अधोरेखित’ च्या संपर्कात राहायचे आहे.
![]()









































































