कर्नाटक विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी पक्षाचा जाहीरनामा घोषित केला. या जाहीरनाम्यातून भाजपानं दारिद्ररेषेखालच्या नागरिकांना दरवर्षी नंदिनी दूध, पाच किलो बाजरी आणि तीन स्वयंपाकाचे सिलेंडर मोफत देण्याचं आश्वासन दिलं आहे.
या जाहीरनाम्यात भाजपानं अण्णा, अक्षरा, आरोग्य, अभिवृद्धी, आद्या आणि अभया अशा शिर्षकांखाली आपली आश्वासनं नमूद केली आहेत. यातून राज्यातल्या सर्व महानगरपालिकांच्या प्रत्येक प्रभागात अटल आहार केंद्र सुरू करण्याचं आश्वासनही भाजपानं दिलं आहे.
राज्यातल्या शासकीय शाळांच्या अद्ययावतीकरणासाठी विश्वेश्वरय्या विद्या योजना, लघु आणि मध्यम उद्योगक्षेत्र तसंच माहिती तंत्रज्ञान उद्योगक्षेत्रातल्या समन्वयासाठी समन्वय योजना आणि सार्वजनिक आरोग्यविषयक क्षेत्रासाठीच्या पायाभूत सोयीसुविधांच्या सक्षमीकरणासाठी आरोग्य योजना राबवली जाईल असं आश्वासन भाजपानं आपल्या जाहीरनाम्यातून दिलं आहे.
3 Comments
0U.newcn.win
Heyy there great website! Dooes runnibg a blog
luke thhis reequire a large amjount of work? I ave very little understanding of coimputer programming but I
wwas hopiing to start my own blog soon. Anyways, if you
ave any recommendations or techniques for nnew log ownrs please share.
I understaand this is off toopic bbut I ssimply haad to ask.
Appreciate it!
ai teen nude
Great blog you have here.. It’s difficuult too
finjd qualty writin likle yors nowadays. I serioiusly appreciate individuals like you!
Takee care!!
https://ai-porn-gen.com/the-etichette
Goodd information. Lucky me I ran cross youyr webste byy chgance (stumbleupon).
I hage book-marked it forr later!